#SubhashDesai #LabourColony #Aurangabad<br />Aurangabad : 'आम्हांला आमच्या घरातून बेघर करू नका' | Subhash Desai | Labour Colony | Sakal Media<br />औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला लेबर कॉलनी येथे साडेतीनशे शासकीय घरे आहेत. ही जुनी घरे पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस देण्यात आली होती. आज येथील रहिवाश्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन बेघर करू नका म्हणून विनंती केली. (व्हिडिओ : सचिन माने)<br />#Aurangabad #LabourColonyAurangabad #Collectoroffice #SubhashDesai